Hinjewadi, Pune जवळ Mushroom Training Center
Hinjewadi IT Park मध्ये काम करणाऱ्या अनेक professionals ना side-income किंवा future business म्हणून mushroom farming मध्ये रस आहे, पण रोजच्या busy schedule मुळे लांब जाणं शक्य नसतं. म्हणूनच Organic Mushrooms Farm ने Hinjewadi परिसरातील लोकांसाठी जवळचं, सोयीस्कर training center तयार केलं आहे. इथे तुम्हाला weekend किंवा evening slots मध्ये practical training मिळतं — कमी वेळेत जास्त शिकायला मिळेल अशा पद्धतीने curriculum design केलेला आहे. Phase 1, Phase 2, Phase 3 या भागातील रहिवाशांसाठी हे सर्वात जवळचं आिण trusted training center आहे.
Frequently Asked Questions
Hinjewadi Phase जवळ center आहे का?
हो, Hinjewadi Phase 1-3 मधून सहज पोहोचता येईल असं location आहे.
Working professionals साठी कोणता batch best आहे?
Saturday-Sunday weekend batch सर्वात जास्त popular आहे.